जन्मकुंडली विश्लेषण
जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थानावरून तयार केलेल्या कुंडलीतील ग्रहस्थिती आणि योगांचा सविस्तर विचार.
- लग्न, राशी आणि नक्षत्र यांची माहिती
- बारा भावांतील ग्रहस्थिती आणि प्रमुख योग
- सध्याची महादशा आणि अंतर्दशा
- शिक्षण, करिअर, विवाह, आरोग्य यांबाबत सामान्य दिशा